केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची रचना काय आहे?www.marathihelp.com

मंडळाची स्थापना : प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी, तसेच पर्यावरणाची आरोग्यप्रतदा टिकविण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (केंद्रीय मंडळाची) स्थापना झाली आहे. जल अधिनियम, १९७४ आणि हवा अधिनियम, १९८१ या दोन्हींमधील कलम तीन अंतर्गत केंद्रीय मंडळ घटित झाले आहे. केंद्रीय मंडळास स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 12:15 ( 1 year ago) 5 Answer 46362 +22