ईपीएफसह आता पेन्शन स्कीमही होणार सर्वांना अनिवार्य

वृत्तसंस्था, नवी दिल्लीशासकीय संस्थांमधील व तसेच खासगी कंपन्यांमधील नोकरदार वर्गाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेसोबतच निवृत्तीवेतन देण्याची योजना (पेन्शन स्कीम) आखण्याचा निर्णय केद्र...

‘आधार’ असल्यास त्वरित मिळेल ‘पॅन’ !

आधार कार्ड क्रमांक उपलब्ध असलेल्या करदात्यांना कोणतेही स्वतंत्र अर्ज न करता त्वरित पॅन कार्ड उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला...

अर्थसंकल्प २०२०-२१ : प्राप्तिकर दरांत मोठी कपात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 'अर्थसंकल्प २०२०-२१' सादर केला असून, या अर्थसंकल्पातून प्राप्तिकराचे (आयकर) दर कमी करण्यात आले आहेत.  ब्रेनवृत्त, नवी दिल्ली केंद्रीय अर्थमंत्री...

भोंगा वाढ(ज)वला, तर सिग्नलही वाढेल !

मुंबई, १ फेब्रुवारी अनावश्यकरित्या वाहनांचा भोंगा (हॉर्न) वाजवण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नवीन प्रयोग राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सिग्नल लाल...

चीनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सज्ज

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली  कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या बाहेरही झाला असून, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित केली आहे....

रेल्वेच्या तिकीट दरांत विमान प्रवास शक्य!

मुंबई, ३० जानेवारी लांब पल्ल्याच्या रेल्वेचे तिकीट जर कन्फर्म झाले नाही, तर त्याच दरात प्रवाशांना विमान प्रवासाची तिकीट उपलब्ध करून देण्याची संकल्पना समोर आली आहे....

देशातील सहा नवीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन!

नवी दिल्ली, ३० जानेवारी भारतीय रेल्वेद्वारे देशाभरात सहा नवे बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी...

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

ब्रेनवृत्त, पुणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विद्या बाळ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील एका...

मुस्लिम महिलांनाही आहे मशिदीत नमाज पठणाची परवानगी

मुस्लिम समाजातील पुरुषांप्रमाणेच महिलांनाही मशिदीत प्रवेश करण्याची व नमाजची परवानगी असल्याचे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) एका जनहित याचिकेेवर उत्तर देेेताना सांगितले...

जनगणनेसाठी सुट्ट्या रद्द करण्याच्या निर्णयास शिक्षक परिषदेचा नकार!

ब्रेनवृत्त, मुंबई आगामी 'भारतीय जनगणना, २०२१' साठी देशातील, तसेच शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मे महिन्यातील सुट्ट्यांना मुकावे लागणार आहे. यामुळे राज्यातील हजारों शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली...

दिल्लीत उभारण्यात आले ‘पहिले स्मॉग टॉवर’

दिल्लीतील हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सामूहिक पाऊल म्हणून लाजपतनगर येथे पहिले स्मॉग टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरचे कार्य सुरू झाले असून, दरदिवशी सुमारे...

राज्यातील साखर कारखान्यांत नोकर भरतीस स्थगिती !

राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक संकटात असल्याने कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकर भरती करु नये, असा आदेश राज्य शासनाने परिपत्रक काढून दिला...

सत्तासंघर्षाच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात ३०० शेतकरी आत्महत्या!

ब्रेनविश्लेषण | मुंबई विधानसभेच्या निवडणुकीनंतर किमान एक महिना चाललेल्या सत्तासंघर्षानंतर राज्यात सत्तास्थापना झाली खरी, मात्र या काळात शेतकऱ्यांकडे पुरते दुर्लक्षच झाले. नोव्हेंबर, २०१९ च्या या...

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत बसण्यासाठी ७५% हजेरी बंधनकारक

सीबीएसईच्या इयत्ता दहावी व बारावीमधील ज्या विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षात वर्गातील उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार...

महाराष्ट्रासह १२ राज्यांत ‘एक देश, एक रेशनकार्ड’ लागू!

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली नववर्षाच्या आगमनासोबतच देशात 'एक देश, एक रेशन कार्ड' या योजनेचेही आगमन झाले आहे. देशातील एकूण 12 राज्यांमध्ये ही एकछत्री योजना कालपासून सुरू...

प्रियंका यांनी स्वतःचे नाव ‘फेरोज गांधी’ करावे : साध्वी निरंजन ज्योती

एएनआय, लखनऊ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सोमवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला होता. त्यास प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी...

नववर्षाच्या प्रारंभी प्रवाशांसाठी विशेष उपनगरीय गाड्या

नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रवाशांच्या सुविधेसाठी ४ विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...

पॅन-आधार जोडणीस आठव्यांदा मुदतवाढ!

केंद्रीय प्रत्यक्षकर मंडळाने (सीबीडीटी) कायस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आधारशी जोडणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ वरून ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवली आहे. पॅन-आधार जोडणी...

रिलायन्स जिओ बंद करणार ‘टॅरिफ प्रोटेक्शन सर्व्हिस’!

ब्रेनवृत्त, २८ डिसेंबर जिओव्यतिरिक्त अन्य कंपन्यांच्या नंबरवर मोफत कॉलिंगची सेवा बंद केल्यानंतर आता रिलायन्स जिओने दुसरा एक झटका ग्राहकांना दिला आहे. रिलायन्स जिओ या दूरसंचार...

एनपीआर, एनआरसी आणि बरंच काही !

24 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यांमधील एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाने 'राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी', अर्थात 'एनपीआर'...