LATEST ARTICLES

ईपीएफसह आता पेन्शन स्कीमही होणार सर्वांना अनिवार्य

वृत्तसंस्था, नवी दिल्लीशासकीय संस्थांमधील व तसेच खासगी कंपन्यांमधील नोकरदार वर्गाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेसोबतच निवृत्तीवेतन देण्याची योजना (पेन्शन स्कीम) आखण्याचा निर्णय केद्र शासनाने घेतला आहे. ही योजना सर्व नोकरदारांना अनिवार्य करण्यात येणार...

‘आधार’ असल्यास त्वरित मिळेल ‘पॅन’ !

आधार कार्ड क्रमांक उपलब्ध असलेल्या करदात्यांना कोणतेही स्वतंत्र अर्ज न करता त्वरित पॅन कार्ड उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.   ब्रेनवृत्त, नवी दिल्ली जर एखाद्याकडे आधारकार्ड क्रमांक असेल,...

अर्थसंकल्प २०२०-२१ : प्राप्तिकर दरांत मोठी कपात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 'अर्थसंकल्प २०२०-२१' सादर केला असून, या अर्थसंकल्पातून प्राप्तिकराचे (आयकर) दर कमी करण्यात आले आहेत.  ब्रेनवृत्त, नवी दिल्ली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प...

भोंगा वाढ(ज)वला, तर सिग्नलही वाढेल !

मुंबई, १ फेब्रुवारी अनावश्यकरित्या वाहनांचा भोंगा (हॉर्न) वाजवण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नवीन प्रयोग राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सिग्नल लाल असताना थांबलेल्या वाहनांच्या भोंग्यानी आवाजाची ८५ डेसीबलची पातळी ओलांडल्यास लाल...

चीनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सज्ज

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली  कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या बाहेरही झाला असून, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत  200पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे,...

रेल्वेच्या तिकीट दरांत विमान प्रवास शक्य!

मुंबई, ३० जानेवारी लांब पल्ल्याच्या रेल्वेचे तिकीट जर कन्फर्म झाले नाही, तर त्याच दरात प्रवाशांना विमान प्रवासाची तिकीट उपलब्ध करून देण्याची संकल्पना समोर आली आहे. यासाठी आयआयटी व आयआयएमसारख्या  संस्थांमधील माजी विद्यार्थ्यांनी 'रेलोफाय' नावाचे अनुप्रयोग...

देशातील सहा नवीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन!

नवी दिल्ली, ३० जानेवारी भारतीय रेल्वेद्वारे देशाभरात सहा नवे बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी या नव्या प्रस्तावाबाबत माहिती दिली आहे. मुंबई-अहमदाबाद हा बुलेट ट्रेन...

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

ब्रेनवृत्त, पुणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विद्या बाळ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८४ वर्षांच्या...

मुस्लिम महिलांनाही आहे मशिदीत नमाज पठणाची परवानगी

मुस्लिम समाजातील पुरुषांप्रमाणेच महिलांनाही मशिदीत प्रवेश करण्याची व नमाजची परवानगी असल्याचे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) एका जनहित याचिकेेवर उत्तर देेेताना सांगितले आहे.  नवी दिल्ली, 30 जानेवारी मुस्लिम समाजातील पुरुषांप्रमाणेच महिलांनाही मशिदीत प्रवेश करण्याची...

जनगणनेसाठी सुट्ट्या रद्द करण्याच्या निर्णयास शिक्षक परिषदेचा नकार!

ब्रेनवृत्त, मुंबई आगामी 'भारतीय जनगणना, २०२१' साठी देशातील, तसेच शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मे महिन्यातील सुट्ट्यांना मुकावे लागणार आहे. यामुळे राज्यातील हजारों शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या जनगणना अधिकारी यांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांना जनगणनेच्या...