ट्विटरकट्ट्याच्या ४६व्या सत्रात संदीप देशपांडे यांची दिलखुलास उत्तरे!

ट्विटरकट्टाचे ४६वे सत्र नुकतेच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासोबत पार पडले. ट्विटरकट्ट्यावर असंख्य नेटीजन्सची सहभाग नोंदवून मोठी रंगत आणली होती, संदीप देशपांडे यांनीही दिलखुलास उत्तरे देऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडली.

बघूयात कट्ट्यावर काय आणि कशी उत्तरे दिली संदीप देशपांडे यांनी…

मिळालेल्या reports नुसार hashtag वापरुन आणि न वापरता कट्ट्यादरम्यान ३०० हून अधिक प्रश्न विचारले गेले, आणि ट्विटरकट्ट्याचा रिच हा लाखाच्या घरात होता!

 

(आम्हाला लिहा writeto@marathibrain.com… वर… आणि updates साठी आम्हाला ट्विटर, फेसबुक, instagram वर नक्की फॉलो करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here