100 टक्के आर्द्रता म्हणजे काय?www.marathihelp.com

संतृप्त हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. आर्द्रता म्हणजे हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण. जर हवेत पाण्याची वाफ भरपूर असल्यास आर्द्रता जास्त असेल.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 93484 +22