12 वी नंतर काय करावे?www.marathihelp.com

बारावीनंतर डीएड करता येते तर पदवी नंतर बी एड करता येते. स्नातकोत्तर पदवी नंतर एम् एड करता येते. याहीपुढे जाऊन सेट नेट या परीक्षा देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून कार्य करता येते. शिक्षण क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्र हे एक प्रभावी आहे असं म्हणता येईल.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:31 ( 1 year ago) 5 Answer 88307 +22