150 शब्दात आपण पर्यावरण कसे वाचवू शकतो?www.marathihelp.com

घरात आणि कॉलेजमध्ये विजेची बचत करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे अशा गोष्टींचे मी पालन करते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच असून प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यायला सुरूवात केली तर मोठा बदल घडू शकतो.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 111105 +22