150 शब्दात वायू प्रदूषण म्हणजे काय?www.marathihelp.com

वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचाअविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 10:23 ( 1 year ago) 5 Answer 42609 +22