18 व्या शतकात कोणती दोन स्थित्यंतरे दिसली?www.marathihelp.com

पहिले म्हणजे शतकाच्या पूर्वार्धात मुघल साम्राज्यापासून प्रादेशिक राजकीय व्यवस्थांमध्ये झालेले संक्रमण . दुसरे म्हणजे राज्य, समाज आणि अर्थव्यवस्थेतील स्थित्यंतर.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 123302 +22