1832 मध्ये साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले?www.marathihelp.com

6 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्राला सुरुवात केली होती.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:24 ( 1 year ago) 5 Answer 136852 +22