19 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?www.marathihelp.com

ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 19 ऑगस्ट. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी या नावांनी ओळखला जातो. गोपाळकाला हा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 08:52 ( 1 year ago) 5 Answer 134620 +22