1935 च्या भारत सरकारच्या कायद्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य काय होते?www.marathihelp.com

१९३५ सालच्या या कायद्यान्वये भारतात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला. या कायद्याने केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली. मात्र आधी सुरू असलेली दुहेरी पद्धत बंद करण्यात आली. याच कायद्यान्वये संघराज्याची निर्मिती केली गेली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:11 ( 1 year ago) 5 Answer 87329 +22