1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार कोणाचे होते?www.marathihelp.com

जनता पार्टी (भारतीय जनसंघ) (१९७७-८०)
जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:07 ( 1 year ago) 5 Answer 62109 +22