1991 ची लोकसंख्या किती अाहे?www.marathihelp.com

१९९१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%)

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:22 ( 1 year ago) 5 Answer 20753 +22