2011 च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरता दर किती आहे?www.marathihelp.com

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर ९२९ इतके आहे. भारतातील लिंग गुणोत्तर ९४३ आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील साक्षरता दर : ८२.३०% तर भारतातील साक्षरता दर : ७४.०४% इतका आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:09 ( 1 year ago) 5 Answer 24348 +22