2011 च्या जनगणनेमध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या आहे?www.marathihelp.com

जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे होते तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्किम राज्याची होती. लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश होता.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 57046 +22