26 जानेवारी 1930 रोजी काय झाले?www.marathihelp.com

या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 25855 +22