370 कलम कधी रद्द करण्यात आले?www.marathihelp.com

कलम 370(3),राष्ट्रपतींना अधिसूचना काढून त्याद्वारे कलम रद्द करण्याचा अथवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार प्रदान करते,जम्मू काश्मीरच्या घटना समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर राष्ट्रपती याचा वापर करू शकतात. राष्ट्रपतींनी काल कलम 370(1) संदर्भातल्या घटना आदेश 2019 वर स्वाक्षरी केली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:13 ( 1 year ago) 5 Answer 40263 +22