4 प्रकारचे पर्यावरण काय आहेत?www.marathihelp.com

मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 45598 +22