6 बँकांचे राष्ट्रीयीकरण कधी झाले?www.marathihelp.com

१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका पुढीलप्रमाणे –

१) आंध्र बँक
२) विजया बँक
३) कॉर्पोरेशन बँक
४) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
५)पंजाब ऍन्ड सिंध बँक
६) न्यु बँक ऑफ इंडिया

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 14:58 ( 1 year ago) 5 Answer 8297 +22