82 अंश 30 पूर्व म्हणजे काय?www.marathihelp.com

भारताच्या मध्यभागातून जाणाऱ्या साडे ब्याऐंशी पूर्व (८२०३०' पूर्व) या रेखावृत्तावर त्यावेळी (८२.५X४=३३० मिनिटे=साडेपाच तास) पहाटेचे साडेपाच वाजले असतील. या घड्याळी वेळेला भारताची प्रमाण वेळ म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:52 ( 1 year ago) 5 Answer 47091 +22