BSE म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय?www.marathihelp.com

१८७५ मध्ये 'द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन' स्थापना झाली जे आता 'बीएसई (BSE)' किंवा 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' म्हणून ओळखले जाते. १९५७ नंतर, भारत सरकारने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट, १९५६ कायद्या अंतर्गत या स्टॉक एक्सचेंजला भारतातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज म्हणून मान्यता दिली.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 110417 +22