Co2 मुळे ग्लोबल वार्मिंग कसे होते?www.marathihelp.com

हरितगृहामध्ये ज्याप्रमाणे उष्णता थोपवून ठेवले जाते, तसाच प्रकार CO2 मुळे पृथ्वीच्या बाबतीत होतो. म्हणून त्याला आणि इंधनाच्या ज्वलनातून उत्सर्जित होणाऱ्या अन्य वायूंना हरितगृह वायू असे म्हटले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीला वैश्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) म्हटले जाते

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82358 +22