EU संसदेचे सदस्य कसे निवडले जातात?www.marathihelp.com

युरोपियन संसदेचे सदस्य मतदारांकडून थेट निवडले जातात. आजच्या घडीला ७०५ सदस्यांपैकी सुमारे १/३ महिला सदस्य आहेत. आजच्या घडीला जर्मनी देशाकडे सर्वाधिक प्रतिनिधित्व असून ह्या देशामधून ९६ सदस्य निवडले जातात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:44 ( 1 year ago) 5 Answer 106037 +22