MP ला सर्वात मोठी सीमा कोणत्या राज्याची आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, तसेच सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा गोवा या राज्याला लागून आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 17739 +22