NGO चा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते. सरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध यात नसतो. एनजीओ ही एक अशी संस्था असते. जिचे मुख्य उद्दिष्ट गरीब लोकांना मदत करणे आणि त्यांची अडचण, समस्या सोडविणे हे असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:05 ( 1 year ago) 5 Answer 115445 +22