SPM सॉफ्टवेअर म्हणजे काय?www.marathihelp.com

सॉफ्टवेअर (Software in Marathi) म्हणजे सूचनांचा किंवा प्रोग्रॅम्स चा एक समूह आहे, जो कोणतेही कार्य करण्यासाठी संगणकाला आदेश देत असतो. उपभोगत्याने दिलेल्या इनपुट चे रूपांतर प्रोग्राम मध्ये करून सॉफ्टवेअर संगणकाला पाठवते. थोडक्यात सॉफ्टवेअर हे उपभोगता आणि संगणकामधील संभाषण साधण्यासाठी चे एक माध्यम असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:14 ( 1 year ago) 5 Answer 70812 +22