UK मध्ये संसदेची रचना काय आहे?www.marathihelp.com

ब्रिटिश संसदेचे एकूण १,४९५ सदस्य आहेत ज्यांपैकी ८४५ सदस्य हाउस ऑफ लॉर्ड्स गृहामधील तर ६५० सदस्य हाउस ऑफ कॉमन्स गृहामधील आहेत. हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य लोकशाही मार्गाने निवडून येतात. सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून त्यांना सांसदीय निवडणुकांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 91649 +22