UPSC परीक्षेची संपूर्ण माहिती काय आहे?www.marathihelp.com

यूपीएससी अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, आणि भारतीय संघाच्या सशस्त्र दलांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करते. UPSC ही राष्ट्रीय स्तरावरील एक सिव्हिल सर्विस परीक्षा आहे ज्याद्वारे 24 सेवांमध्ये भरती केली जाते. IAS, IPS, IRS अश्या एकूण 24 सेवांची भरती यूपीएससी परिक्षेआधारीत केली जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:47 ( 1 year ago) 5 Answer 53746 +22