अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय?www.marathihelp.com

समग्रलक्षी व अंशलक्षी . समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अंशलक्षी अर्थशास्त्र विशिष्ट माणूस, विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 7231 +22