अक्कलकोट कुठे?www.marathihelp.com

श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ३८ कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:16 ( 1 year ago) 5 Answer 62349 +22