अध्ययन निष्पत्ती कोणासाठी मार्गदर्शक ठरतात?www.marathihelp.com

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? 
विद्यार्थ्याने विषय शिकल्यानंतर काय साध्य झाले पाहिजे त्याला कोणती कौशल्ये आत्मसात झाली पाहिजे कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे यालाच learning outcomes किंवा अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. 

अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास असायला हवा. त्यावर आधारित कोणते अध्ययन अनुभव मुलांना देता येणे शक्य आहे याचा विचार करायला हवा. अध्ययन निष्पत्ती व छोट्या छोट्या कृतींचा मेळ वर्गाच्या स्तरावर घातला पाहिजे.

शैक्षणिक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षमता आत्मसात केल्या ? हे पाहायला पाहिजे. ह्या क्षमता म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय.
वर्गाच्या प्रत्येक वर्षीच्या क्षमता ठरवलेल्या असतात. वर्षाच्या शेवटी मुलांनी या क्षमता अवगत करणे आवश्यक असते. मुलांनी त्यात प्रवीण असायला हवे, अशा बाबतीत अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्या असे म्हणता येईल.

अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा
अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास असायला हवा. त्यावर आधारित कोणते अध्ययन अनुभव मुलांना देता येणे शक्य आहे याचा विचार करायला हवा.अध्ययन निष्पत्ती व छोट्या छोट्या कृतींचा मेळ वर्गाच्या स्तरावर घातला पाहिजे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 5202 +22