अध्यापनाची नाट्यीकरण पद्धत काय आहे?www.marathihelp.com

नाट्यीकरण तंत्र : नाट्यीकरण म्हणजे नाट्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न. अध्यापनात नाट्यीकरण तंत्राचा उपयोग करून अध्यापन प्रभावी, रोचक करता येते. हे केवळ शिक्षकानेच अवलंबण्याचे तंत्र नव्हे, तर या तंत्रामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेता येते. त्यांच्याकडून काव्यवाचन, नाट्यवाचन, कथाकथन करून घेता येते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 61519 +22