अनल्स प्रणाली म्हणजे काय?www.marathihelp.com

ॲनल्स प्रणाली म्हणजे काय?

राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक‌ ,तत्कालीन हवामान ,व्यापार, शेती तंत्रज्ञान ,दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच 'ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.

' ॲनल्स '(annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी‌ सर्वांगिन अभ्यास केला पाहिजे ;असे मानणारी 'ॲनल्स' प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5708 +22