अनुसूचित जमाती कोणाला म्हणतात?www.marathihelp.com

अनुसूचित जाती अनुसूचित जाती-जमाती (आदिवासी) हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित देशी लोकांचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले दोन गट आहेत. भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या काळात ते डिप्रेस्ड क्लास (मागास वर्ग) म्हणून ओळखले जात होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:00 ( 1 year ago) 5 Answer 72692 +22