अनुसूचित सहकारी बँका म्हणजे काय?www.marathihelp.com

अनुसूचित बँक तथा शेड्युल्ड बँक ही रिझर्व्ह बँक कायदा , १९३४च्या अन्वये असणाऱ्या दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट असणारी बँक होय, अनुसूचित बँकेला आपल्या व्यवहारांची माहिती रिझर्व्ह बँकेला दर आठवड्याला द्यावी लागते. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी रिझर्व्ह बँक अनुसूचित बँकावर कडक लक्ष ठेवून असते.

solved 5
बैंकिंग Thursday 16th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 61728 +22