अन्नसाखळीतील वनस्पती काय आहेत?www.marathihelp.com

अन्नसाखळ्यांचे भूचर अन्नसाखळी व जल अन्नसाखळी असे दोन प्रकार पडतात. भूचर प्राण्यांची जमिनीवरील अन्नसाखळ्यांची उदाहरणे म्हणजे गवत हरिण सिंह; गवत ससा लांडगा सिंह. ज्या अन्नसाखळ्या जलाशयात आढळतात, त्यांना जल अन्नसाखळ्या म्हणतात. यामध्ये जलवनस्पती व जलचरांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:17 ( 1 year ago) 5 Answer 135025 +22