अपुष्प वनस्पती म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत अशा वनस्पतींना 'अपुष्प वनस्पती' (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असलेल्या तसेच पाने, खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अपुष्प वनस्पतींचे थॅलोफायटा व ब्रायोफायटा हे विभाग होतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 128576 +22