अभ्यासक्रमाचे चार प्रकार कोणते?www.marathihelp.com

शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजले जातात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. अभ्यासक्रमास अभ्यासयोजना असेही म्हणतात. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते. अभ्यासक्रम साधन होय, साध्य नव्हे; म्हणून तो उद्दिष्टांच्या अंकित असतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:34 ( 1 year ago) 5 Answer 38750 +22