अभ्यासक्रमाच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे?www.marathihelp.com

अभ्यासक्रम साधन होय, साध्य नव्हे; म्हणून तो उद्दिष्टांच्या अंकित असतो. उदा., 'प्रत्येक व्यक्तीच्या अंगी स्वतःचे विचार प्रकट करण्याचे व दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचे सामर्थ्य असावे', हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट असते; म्हणून मातृभाषेच्या अभ्यासाला अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान देतात

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 32200 +22