अमरावती मध्ये किती जिल्हे?www.marathihelp.com

विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 37646 +22