अमर्त्य सेन यांचा सिद्धांत काय आहे?www.marathihelp.com

अमर्त्य सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील मूलभूत समस्यांवरील पुढील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे : (१) सामाजिक निवडीचा सिद्धांत, (२) दारिद्र्याचे निर्देशांक, (३) कल्याणाचे निर्देशांक आणि (४) दुष्काळाचे विश्लेषण.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:20 ( 1 year ago) 5 Answer 83125 +22