अमेरिका खंडात किती टक्के लोकसंख्या आहे?www.marathihelp.com

अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:15 ( 1 year ago) 5 Answer 70879 +22