अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी घोषित करण्यात आला?www.marathihelp.com

अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय कॉंग्रेशीने जुलै ४, इ. स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:27 ( 1 year ago) 5 Answer 42776 +22