अमेरिकेत किती प्रमाणवेळ मानतात?www.marathihelp.com

अमेरिकेचा जो सलग मुख्य भूभाग आहे, तो फक्त चार प्रमाण वेळांमध्ये विभागला आहे. पूर्व, मध्य, पर्वतीय आणि पश्चिम हे ते प्रमाणवेळेचे चार भाग आहेत. परंतु या मुख्य सलग भूभागाखेरीज अलास्का आणि हवाई बेटे हे आणखी दोन प्रदेश अमेरिकेचे भाग आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:34 ( 1 year ago) 5 Answer 101666 +22