अमेरिकेतील गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत काय चूक आहे?www.marathihelp.com

गुन्हेगार हा नेहमीच उपाशी किंवा गरजू असतो असे नाही. गुन्हा करण्याची सवय जडते आणि तिचे इतर व्यसनांप्रमाणे व्यसनामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते. सामान्यजन साध्याप्रत जाण्यासाठी जसा साधनांचा अवलंब करतो, तसाच गुन्हेगारही इच्छित साध्य करण्यासाठीही गुन्हा करताना आढळतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 92394 +22