अर्थशास्त्र आणि उदाहरण म्हणजे काय?www.marathihelp.com

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' ) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्दओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:50 ( 1 year ago) 5 Answer 16168 +22