अर्थशास्त्र कधी लिहिले गेले?www.marathihelp.com

आर्य चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजकारण, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. ॲडम स्मिथ यांना 'आधुनिक अर्थशास्त्राचे जनक' असे संबोधले जाते. त्यांनी 'राष्ट्राची संपत्ती' हा ग्रंथ १७७६ मध्ये लिहिला.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:50 ( 1 year ago) 5 Answer 16164 +22