अर्थशास्त्रात उत्पन्न म्हणजे काय?www.marathihelp.com


संपत्तीच्या उपयोगातून निर्माण होणारा वा मानवी श्रमांच्या मोबदल्यात मिळणारा, पैशाच्या वा अन्य सामग्रीच्या स्वरूपातील लाभ. शारीरिक किंवा मानसिक श्रम, व्यापार, भांडवल गुंतवणूक यांसारख्या आर्थिक कृतींतून व्यक्तीला वा कंपनीला उत्पन्न मिळते. श्रम व भांडवलावरील मालकी हे उत्पन्न मिळविण्याचे दोन मार्ग आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:35 ( 1 year ago) 5 Answer 43093 +22