अर्थशास्त्रात मागणी म्हणजे काय?www.marathihelp.com

मागणीची संकल्‍पना १२ वी अर्थशास्त्र मागणीची व्याख्या= बेनहॅम यांच्या मते, ''विशिष्‍ट वेळी विशिष्‍ट किमतीला विशिष्‍ट वस्‍तूची खरेदी केलेली नगसंख्या म्‍हणजेत्‍या वस्‍तूची मागणी होय.''

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 28879 +22